काउंसिलिंग म्हणजे एखाद्या प्रशिक्षित तज्ज्ञासोबत चर्चा करून मानसिक, भावनिक, सामाजिक किंवा वैयक्तिक समस्यांचे निराकरण शोधण्याची प्रक्रिया. यामध्ये व्यक्तीचे विचार, भावना, वर्तन आणि जीवनशैली समजून घेऊन त्यांना योग्य दिशा दिली जाते.
01
Test / तपासण्या
स्वतःला जाणून घेण्यासाठी
बौद्धिक क्षमता ,IQ ,EQ,ताकद ,कमजोरी ,करिअर ,ब्रेन..
label
Psychometric Test
label
DMIT TEST
label
Personality Test
label
Compatibility Assessment Test
02
करिअर मार्गदर्शन
योग्य करिअर निवड, कौशल्य विकास आणि भविष्यासाठी योग्य दिशा ठरवण्यासाठी.
Family Wellness Program – संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्यदायी जीवनशैली
done
Couple Relationship Workshop – नातेसंबंध मजबूत करण्याचे तंत्र
done
Tratak Mastery – ध्यान आणि मेंदू शक्ती वाढवण्यासाठी
done
Productivity & Time Management – वेळेचे व्यवस्थापन आणि उत्पादकता
done
Overcoming Mobile Addiction – मोबाइलच्या व्यसनावर नियंत्रण
मुलांचे चुकीच्या सवयींमध्ये अडकणे, मोबाईल किंवा स्क्रीन अॅडिक्शन
cloud_circle
खराब शैक्षणिक कामगिरी
cloud_circle
स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटत नाही
cloud_circle
योग्य दिशा मिळत नसणे
cloud_circle
आत्मविश्वासाचा अभाव
cloud_circle
व्यस्त वेळापत्रकामुळे पालक दबलेले
cloud_circle
भीती आणि संकोच
cloud_circle
तणाव, चिंता आणि नैराश्य जाणवणे
cloud_circle
मुलांना योग्य मार्गदर्शन कसे करावे याबद्दल संभ्रम
cloud_circle
Whom Is This For?
भावना व्यक्त करण्यात अडचण
cloud_circle
एकाग्रता कमी असणे
cloud_circle
ताण, राग किंवा चिंता रात्री झोप लागत नाही, अस्वस्थ वाटते
cloud_circle
समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा अभाव
cloud_circle
अभ्यासात रस न वाटणे
cloud_circle
स्मरणशक्ती कमी असणे
cloud_circle
परीक्षेचा तणाव वाटणे
cloud_circle
योग्य करिअर निवडण्यात गोंधळ
cloud_circle
मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव
cloud_circle
About me
मी अमोल रावजादे
, एक मनोवैज्ञानिक, योग थेरपिस्ट आणि क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट, जो लोकांना मानसिक, शारीरिक आणि वैयक्तिक विकासात मदत करण्यासाठी कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांपासून मी मानसिक आरोग्य, योग, सेल्फ-हेल्प, नातेसंबंध आणि पालकत्व यासारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन आणि कार्य करत आहे.
माझे उद्दिष्ट लोकांना त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी प्रभावी तंत्रे शिकवणे हे आहे.
माझा प्रवास आणि ध्येय
लहानपणापासूनच मला माणसांचे विचार, भावनात्मक अवस्था आणि मानसिक आरोग्य याविषयी जाणून घ्यायची आवड होती. जीवनातील ताणतणाव, चिंता आणि नकारात्मकता याचा प्रभाव लोकांच्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणात पडत असल्याचे मी अनुभवले आणि म्हणूनच मी या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
मी अनेक वर्षे मानसशास्त्र, योग, हिप्नोथेरपी आणि न्यूरोसायन्स यांचा अभ्यास केला आणि योग व मानसिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी प्रभावी उपाय शोधले. याच ज्ञानाच्या आधारे मी लोकांना आत्मशोध, सवयींचे शास्त्र, मेंदू क्षमता वाढवणे, तणाव मुक्ती, आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी मदत करतो.
मी ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागातील समाजासाठी "Chimni Foundation" ची स्थापना केली, जिथे मी मानसिक आरोग्य, योग आणि शिक्षणासंबंधी उपक्रम राबवतो.